शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

सा. बांधकाम कर्मचार्‍यांचे आजपासून उपोषण

By admin | Updated: May 27, 2014 05:31 IST

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरही कालबद्ध पदोन्नती मिळत नसल्याने सार्वजनिक बांधकाम परिमंडळातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांनी मंगळवारपासून बेमुदत उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरही कालबद्ध पदोन्नती मिळत नसल्याने सार्वजनिक बांधकाम परिमंडळातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांनी मंगळवारपासून बेमुदत उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ मंडळ-परिमंडळ स्तरावरील अधिकारी दिरंगाई करत असल्याने कर्मचार्‍यांना आर्थिक लाभांपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाम स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. या वेळी पवार म्हणाले, विविध १४ पदांवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना अभियांत्रिकी सहायक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. १२ वर्षांच्या सलग सेवेनंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहायकास एक कालबद्ध पदोन्नती मिळते. मात्र सुमारे ५० ते ६० कर्मचार्‍यांना १२ वर्षांच्या सेवेनंतरही पहिली कालबद्ध पदोन्नतीही मिळालेली नाही. तर शासनातर्फे साडेपाच महिन्यांचे व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन २४ वर्षे सेवा केलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांस दुसरी कालबद्ध पदोन्नती देण्यात आली आहे. मात्र ज्यांना व्यायसायिक प्रशिक्षण देण्यात आले नाही, त्यांना ती नाकारण्यात येत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार वयाची ४५ वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचार्‍यांना सेवेत सूट देण्याची गरज आहे. मात्र अधिकार्‍यांच्या टोलवाटोलवीच्या भूमिकेमुळे सुमारे २५० कर्मचारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असल्याचे जे.वाय. शेख यांनी सांगितले.