राज्य सरकारचा मोठा निर्णय! प्रशासकीय सेवेतील पाच बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 12:27 IST2025-03-26T12:26:45+5:302025-03-26T12:27:14+5:30

मुंबईतील अधिकाऱ्यांचाही समावेश

Big decision of the state government! Transfers of five senior officers in the administrative service | राज्य सरकारचा मोठा निर्णय! प्रशासकीय सेवेतील पाच बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य सरकारचा मोठा निर्णय! प्रशासकीय सेवेतील पाच बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी राज्यातील पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये पालघर जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एच. पलावे यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ, मुंबई या पदावर बदली झाली. तर त्यांच्या जागेवर नगर प्रशासनाचे संचालक (मुंबई) मनोज रानडे यांची बदली झाली आहे.

अधिकाऱ्याचे नावसध्याचे पदबदलीनंतरचे पद
बी.एच. पलावेमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघरव्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ, मुंबई
मनोज रानडेसंचालक, नगर प्रशासन, मुंबईमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर 
शुभम गुप्ताआयुक्त, सांगली-मिरज-कुपवाड शहर महापालिकासदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर 
अंजली रमेशमध्य प्रदेश ते महाराष्ट्र संवर्गात बदलमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली
झेनिथ चंद्र देओंथुलासहायक जिल्हाधिकारी, वरोरा उपविभाग, चंद्रपूरप्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, किनवट, सहायक जिल्हाधिकारी, किनवट उपविभाग, नांदेड

 

Web Title: Big decision of the state government! Transfers of five senior officers in the administrative service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.