शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भास्कर जाधव हे कोकणच्या राजकारणातील कलंक; योगेश कदमांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 21:33 IST

मागील 40 वर्ष कोकणात तसेच गुहागरमध्ये शिवसेना वाढवण्याचे काम आम्ही केले आहे. कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्यानंतर निलंबन करण्याची कारवाई भास्कर जाधव यांनी सुरु केली आहे. - कदम

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटात गेल्या दीड वर्षांपासून धुमसत आहे. निवडणूक जवळ आल्याने आता स्थानिक पातळीवर शिवसेना कोणी वाढविली, कोणी कुरघोड्या केल्या आदींवरून एकमेकांची उणीदुणी काढण्यास पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. यातच आज माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचे आमदार पुत्र योगेश कदम यांनी भास्कर जाधवांवर जोरदार टीका केली आहे. 

मागील 40 वर्ष कोकणात तसेच गुहागरमध्ये शिवसेना वाढवण्याचे काम आम्ही केले आहे. कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्यानंतर निलंबन करण्याची कारवाई भास्कर जाधव यांनी सुरु केली आहे. चोरीचे जर बोलत असतील तर तुमच्या नेत्यांनी कोविड काळात महानगर पालिकेत जे मृत पेशंटसाठी साडे सहाशे रुपयाची बॅग 6 हजार रुपयापर्यंत विकत घेतलेली आहे. असे तुमचे चोर नेते असताना तुम्ही त्यांना काय म्हणाल ते अगोदर सांगा, असा सवाल केला आहे. 

ज्यावेळी तुम्ही गोळीबार मैदानात सभा घेतलात तेव्हा, ते चोर नव्हते का? शिवसेनेतून गेल्यावर असे आरोप करायचे घाणेरडे राजकारण थांबवावे. भास्कर जाधव हे कोकणच्या राजकारणातील कलंक आहेत. भास्कर जाधव यांनी आत्मपरीक्षण करावे, अशी टीका योगेश कदम यांनी केली आहे. 

टॅग्स :Yogesh Kadamयोगेश कदमBhaskar Jadhavभास्कर जाधव