भंडा:यात फेसबुकवर बाळासाहेबांचे आक्षेपार्ह चित्र
By Admin | Updated: July 24, 2014 01:49 IST2014-07-24T01:49:53+5:302014-07-24T01:49:53+5:30
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याविरुद्ध फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण आणि छायाचित्र टाकल्याप्रकरणी भंडारा शहरात बुधवारी तणाव निर्माण झाला होता.

भंडा:यात फेसबुकवर बाळासाहेबांचे आक्षेपार्ह चित्र
>भंडारा : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याविरुद्ध फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण आणि छायाचित्र टाकल्याप्रकरणी भंडारा शहरात बुधवारी तणाव निर्माण झाला होता. सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास भंडारा शहर पोलीस ठाण्यासमोर शिवसेना पदाधिका:यांनी ठिय्या मांडला होता़ त्यानंतर रात्री उशिरार्पयत भंडारा-वरठी मार्ग रोखून धरला. (प्रतिनिधी)