शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

बेळगावच्या नामांतरविरोधात विचारला उपमहापौरांना जाब

By admin | Published: January 09, 2015 12:41 AM

‘बेलगाम बिलाँग्ज टू महाराष्ट्र’चा इशारा

बेळगाव : बेळगाव शहराच्या नामांतर विरोधात आज, गुरुवारी ‘बेलगाम बिलाँग्ज टू महाराष्ट्र’ संघटनेतर्फे बेळगावच्या उपमहापौरांना जाब विचारण्यात आला. त्यांची भूमिका जनतेसमोर येऊन त्यांनी मांडवी तसेच ‘बेळगावी’ म्हणून लिहिलेल्या सरकारी वाहनांचा त्यांनी त्याग करावा अन्यथा तीव्र विरोध केला जाईल, असा इशारा देण्यात आला. संघटनेच्या वतीने अध्यक्ष पीयूष हावळ, बेळगाव प्रभारी सागर मुतकेकर, उपप्रभारी इंद्रजित धामणेकर, निखिल रायकर, कार्यवाहक अभिषेक तरळे, संघटक प्रवीण रेडेकर, आशुतोष कांबळे, मंगेश पाटील, संदीप बोंगाळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बेळगावी नामांतर केलेल्याच्या विरोधाचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले. महापौर पालिकेत नसल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.  बेळगाव शहराचे नामांतर ‘बेळगावी’ करण्यात आले असतानादेखील मराठी भाषिक महापालिकेत सीमाप्रश्नांचा ठराव मांडला नाही तसेच शहराच्या नामांतरालादेखील विरोध केला नाही. त्यामुळे ‘बेळगावी’ नामांतराला विरोध करावा, अशी मागणी ‘बेलगाम बिलाँग्ज टू महाराष्ट्र’ या फेसबुक संघटनेने केली आहे.