शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

...तर तुमच्यासोबत असलेली मैत्री तोडू; राज्यातील मित्रपक्षाचा भाजपला थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 11:53 IST

ओबीसीला राजकीय आरक्षण  मिळाले नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कुठल्याही निवडणुका होऊ न देण्याचा तसेच ओबीसीची जनगणना केंद्र सरकारने केली नाही तर भाजपशी मैत्रीही तोडण्याचा इशारा जानकर यांनी दिला.  

औरंगाबाद : डिमांडर नव्हे तर कमांडर बना. ओबीसींनी स्वत:चे घर  बांधावे, किरायाच्या घरात राहू नये, असा सल्ला राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व माजी मंत्री महादेव जानकर यांनी सोमवारी येथे दिला. पंकजा मुंडे यांची भाजपमध्ये कोंडी करण्याचा प्रकार चालू असल्याबद्दल जानकर यांचे मत जाणून घेतले असता त्यांनी हा सल्ला  दिला.  शेवटी  हा भाजपअंतर्गतचा प्रश्न आहे. पंकजा मुंडे ही माझी बहीण आहे. पण,  अन्याय झाला असे ती अजून मला म्हणालीच नाही. फोन पण नाही केला, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. ओबीसीला राजकीय आरक्षण  मिळाले नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कुठल्याही निवडणुका होऊ न देण्याचा तसेच ओबीसीची जनगणना केंद्र सरकारने केली नाही तर भाजपशी मैत्रीही तोडण्याचा इशारा जानकर यांनी दिला.  धनगर आरक्षण अशक्य?काही अपरिहार्य तांत्रिक बाबींमुळे धनगर समाजाला आरक्षण मिळाले नसले तरी मी मंत्री असताना धनगर समाजाचे प्रश्न सुटावेत, यासाठी चारशे कोटी मंजूर केले होते. मात्र, राज्य सरकार त्यावर अंमलबजावणी करायला तयार नाही, असेही जानकर यावेळी म्हणाले.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेMahadev Jankarमहादेव जानकरBJPभाजपाOBC Reservationओबीसी आरक्षण