शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

बाप्पा मोरया... 'हे' आहेत पुढचे २० अंगारक योग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2018 7:20 PM

आज नूतन वर्षातील पहिली अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे. सन २०१८ मध्ये एकूण तीन अंगारकी संकष्ट चतुर्थी येत असल्याची माहिती पंचांगकर्ते , खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

मुंबई : आज नूतन वर्षातील पहिली अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे. सन २०१८ मध्ये एकूण तीन अंगारकी संकष्ट चतुर्थी येत असल्याची माहिती पंचांगकर्ते , खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. या विषयी अधिक माहिती सांगताना श्री. सोमण म्हणाले, चांद्रमहिन्याच्या कृष्ण पक्षात चंद्रोदयाच्या वेळी चतुर्थी असेल तो दिवस संकष्ट चतुर्थीचा मानला जातो. जर संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली तर तो दिवस  ‘ अंगारकी संकष्ट चतुर्थीचा ‘ दिवस मानला जातो. गणेश उपासकांच्या दृष्टीने अंगारकी संकष्ट चतुर्थीचा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदय झाल्यावर भोजन करतात.दरवर्षी साधारणत: एक किंवा दोन अंगारकी संकष्ट चतुर्थीचे दिवस असतात. परंतु या वर्षी दि. ३ एप्रिल, दि. ३१ जुलै आणि दि. २५ डिसेंबर असे तीन अंगारकी संकष्ट चतुर्थीचे योग आले असल्याचेही श्री. दा. कृ. सोमण यांनी सांगितले.श्री. दा. कृ. सोमण यांनी आजच्या पुढील वीस अंगारकी संकष्ट चतुर्थीचे दिवस दिले आहेत (.१) दि. ३१ जुलै २०१८ (२) दि, २५ डिसेंबर २०१८ (३) दि, १७ डिसेंबर २०१९ (४) दि. २ मार्च २०२१ (५) २७ जुलै २०२१ (६) दि. २३ नोव्हेंबर २०२१( ७) १९ एप्रिल २०२२ (८) दि.१३ सप्टेंबर २०२२ (९) १० जानेवारी २०२३ (१० ) दि. २५ जून २०२४ (११) दि. १२ आगस्ट २०२५ (१२) दि. ६ जानेवारी २०२६ (१३) दि. ५ मे २०२६ (१४) दि. २९ सप्टेंबर २०२६ (१५) दि. २२ जून २०२७ (१६) दि, ८ आगस्ट २०२८ (१७) दि. ५ डिसेंबर २०२८ (१८) दि. १ मे २०२९ (१९) दि. २२ जानेवारी २०३० (२०) दि. १८ जून २०३० .

टॅग्स :Sidhivinayak Devsthanसिद्धीविनायक देवस्थान