शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

बँक व्यवस्थापकाला बच्चू कडूंची मारहाण

By admin | Updated: September 16, 2014 02:36 IST

अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत आ. बच्चू कडू यांनी सोमवारी सकाळी पंजाब नॅशनल बँक व्यवस्थापकांच्या श्रीमुखात भडकावली.

अचलपूर (जि़ अमरावती) : परतवाडय़ातील अंध मुलांचे कर्ज प्रकरण प्रलंबित ठेवून अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत आ. बच्चू कडू यांनी सोमवारी सकाळी पंजाब नॅशनल बँक व्यवस्थापकांच्या श्रीमुखात भडकावली. या प्रकरणी अचलपूर पोलिसांनी आमदारासह बँक व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा नोंद केला. 
मनोज मौदेकर (55), असे  शाखा व्यवस्थापकाचे नाव आहे. मौदेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी सकाळी 11 वाजता बँकेत अनोळखी व्यक्ती आली आणि तिने आ. बच्चू कडू यांच्याशी मोबाईलवरून कजर्प्रकरणाविषयी बोलणो करून दिले. त्यावेळी कडू यांनी ‘आपण कजर्प्रकरण मंजूर का करीत नाही’ अशी विचारणा आपल्याकडे केली. त्यावर कजर्प्रकरणाबाबत आपणास माहिती नाही, असे उत्तर दिले. यावर कडू संतापले आणि त्यांनी बँकेत येऊन मारहाण केल्याचे मौदेकर यांनी तक्रारीत म्हटले आह़े परतवाडा पोलिसांनी याप्रकरणी आ. बच्चू कडू यांच्याविरूध्द भादंवि कलम 353, 5क्6 अन्वये गुन्हा नोंदविला. तर पंजाब नॅशनल बँकेत कजर्प्रकरण मंजूर करून घेण्यासाठी गेले असता तेथील व्यवस्थापकाने धमकावून अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार विक्रमसिंग मोहनसिंग बावरी यांनी परतवाडा पोलिसांत दिली 
आहे. (प्रतिनिधी)
 
सीसीटीव्ही फूटेज.
बच्चू कडू व त्यांच्या सहका:यांनी सोमवारी बँक व्यवस्थापक मनोज मौदेकर यांच्या कानशिलात लगावल्याचा प्रसंग बँकेतील सीसीटीव्ही कॅमे:यामध्ये कैद झाल्याचे सूत्रंनी सांगितले.