शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकभरती प्रक्रियेला अधिकाऱ्यांचाच ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 06:23 IST

शिक्षण आयुक्त नाराज; अधिकाऱ्यांची अनास्था पत्रातून व्यक्त

पुणे : शिक्षकभरती प्रक्रियेला विभागातील अधिकाºयांकडूनच ‘खो’ दिला जात असल्याचे समोर आहे. या अधिकाºयांच्या अनास्थेमुळे प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. याबाबत खुद्द शिक्षण आयुक्तांनीच अधिकाºयांना पाठविलेल्या पत्रात नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.राज्यात शिक्षकभरती प्रक्रियेसाठी प्राथमिक तयारी सुरू करण्यात आली आहे. याबाबतचा आढावा शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडून घेतला जात आहे. त्यानुसार दि. २९ जानेवारी रोजी या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सोळंकी हे अधिकाºयांशी संवाद साधणार होते. पण, या कामात अपेक्षित प्रगती न झाल्याने नाराजी व्यक्त करीत त्यांनी ही आढावा बैठक पुढे ढकलली आहे. आता व्हिडीओ कॉन्फरन्सऐवजी ते दि. १ व २ फेब्रुवारी रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक व महापालिकांचे प्रशासन अधिकारी मनपा यांची बैठक पुण्यात घेणार आहेत. तत्पूर्वी, सोळंकी यांनी संबंधित सर्व अधिकाºयांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे.सूचनांनंतरही होईना योग्य प्रकारे अंमलबजावणीभरती प्रक्रियेचे काम वेळेत पूर्ण होणे अपेक्षित असताना त्याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. सर्व संबंधितांना याबाबत वेळोवेळी कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत; पण योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नाही.गुगल फॉर्मवर नियमितपणे माहिती अद्ययावत होत नाही. भरलेल्या माहितीमध्ये तफावत आढळून येत आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत करण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.बैठकीसाठी कोणत्याही प्रतिनिधीला न पाठविता स्वत: उपस्थित राहण्याच्या स्पष्ट सूचनाही अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Teacherशिक्षक