..तर जवखेडेवर बॉम्ब हल्ला करू !

By Admin | Updated: December 10, 2014 01:54 IST2014-12-10T01:54:41+5:302014-12-10T01:54:41+5:30

जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणी थेट गावावरच बॉम्ब हल्ले केले जातील, अशा आशयाचे पत्र मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयाच्या नावे आल्याने एकच खळबळ उडाली.

..but attack the bomb on Jawkhede! | ..तर जवखेडेवर बॉम्ब हल्ला करू !

..तर जवखेडेवर बॉम्ब हल्ला करू !

पाथर्डी/तिसगाव (अहमदनगर) : जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणी थेट गावावरच बॉम्ब हल्ले केले जातील, अशा आशयाचे पत्र मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयाच्या नावे आल्याने एकच खळबळ उडाली.
जवखेडे हत्याकांड प्रकरणी जीप जप्त
पाथर्डी (अहमदनगर) : जवखेडे खालसा येथील जाधव कुटुंबातील तिघांच्या हत्या प्रकरणात मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेली कमांडर जीप ताब्यात घेतली असून गाडीचा मालक फरार झाला आहे. 

 

Web Title: ..but attack the bomb on Jawkhede!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.