लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य शासकीय सेवेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांना तीन टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय राज्य शासनाने गुरुवारी घेतला.
त्यानुसार १ जानेवारी २०१९ पासून ३० जून २०१९ या सहा महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्ता ९ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आला आहे. तीन टक्के महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीची रक्कम जानेवारी २०२१ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे.
वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!
Web Title: Arrears of increased inflation allowance to government employees
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.