शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

‘राजगृह’चा परिसर ना फेरीवाला क्षेत्र

By admin | Updated: April 8, 2015 01:21 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान असलेले दादर येथील ‘राजगृह’ या वास्तूचा आसपासचा परिसर हा ‘ना फेरीवाला क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला आहे

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान असलेले दादर येथील ‘राजगृह’ या वास्तूचा आसपासचा परिसर हा ‘ना फेरीवाला क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. तरीही, येथे अनधिकृत फेरीवाले आढळून आल्यास संबधित पालिका अधिका-यांवर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली.विधानपरिषदेत काँग्रेसचे अनंत गाडगीळ यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे ‘राजगृह’ या निवासस्थानाबाहेर अनधिकृत फेरिवाल्यांचा सुळसुळाट झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी राज्यमंत्री डॉ. पाटील म्हणाले की, मुंबईतील कोणत्या विभागाचा ना फेरिवाला क्षेत्रात समावेश करायचा याचा निर्णय २४ विभागांच्या सहआयुक्तांची समिती घेते. या समितीने राजगृहाजवळचा परिसर ना फेरिवाला क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. ना फेरिवाला क्षेत्रात समावेश करण्याबाबत मुंबई आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलीअसून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कायर्वाही करण्यात येईल. (प्रतिनिधी)