शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात २३ पोलीस उपअधीक्षकांची नियुक्ती

By admin | Updated: July 17, 2015 00:57 IST

राज्य पोलीस दलातील २३ पोलीस उपअधीक्षकांच्या विविध ठिकाणी नियमित स्वरुपात नियुक्या करण्यात आल्या आहेत. नेमणुकीचे आदेश बुधवारी सायंकाळी पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी दिले.

मुंबई : राज्य पोलीस दलातील २३ पोलीस उपअधीक्षकांच्या विविध ठिकाणी नियमित स्वरुपात नियुक्या करण्यात आल्या आहेत. नेमणुकीचे आदेश बुधवारी सायंकाळी पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी दिले. २३ पैकी १३ उपअधीक्षकांची गडचिरोली, भंडारा, गोदिया आदी नक्षलग्रस्त भागांमध्ये नियुक्ती करण्यात आली असून मुंबई शहरसाठी एक उपअधीक्षक मिळेल.अधिकाऱ्यांची नावे आणि नियुक्तीचे ठिकाण : पकंज शिरसाट (मुंबई शहर), नवनाथ ढवळे (अभियान, गडचिरोली), सागर कवडे (गडचिरोली), गणेश बिरादार (मुख्यालय, गडचिरोली), विनायक नराळे (इचलकरंजी, कोल्हापूर), प्रशांत अमृतकर (बार्शी, सोलापूर), अण्णासाहेब जाधव (जिमालगट्टा, गडचिरोली), गणेश इंगळे (पेंढरी गडचिरोली), कृष्णात पिंगळे (तासगांव, सांगली), मंगेश चव्हाण (लातूर शहर), अभिजित फस्के (कुरखेडा, गडचिरोली),पद्मजा चव्हाण (नंदुरबार).अजित टिके (गडचिरोली), नारायण शिरगांवकर (गंगाखेड,परभणी), नितीन जाधव (एटापल्ली,गडचिरोली), संदीप गावित (भामरागड, गडचिरोली), निता पडवी (पाटण, सातारा), सदाशिव वाघमारे (चोपडा, जळगांव), विकास नाईक (चाकूर,लातूर), सुधीर खिरडीकर (चंद्रपूर), दिपाली खन्ना (आमगांव, गोदिंया), प्रांजली सोनवणे (महाड, रायगड), डॉ. शीतल जानवे (साकोली,भंडारा).