शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Anil Kapoor : 'अरे अनिल ! तुझा सिनेमा...' बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणीत अनिल कपूरची भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 17:21 IST

बाळासाहेब ठाकरे आणि सिनेसृष्टीचं नातंही खूप जिव्हाळ्याचं होतं.

Anil Kapoor :  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९७ वी जयंती आहे. विविध क्षेत्रातून बाळासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे. त्यांच्यासोबतच्या आठवणी जाग्या केल्या जात आहेत. बाळासाहेब आणि सिनेसृष्टीचं नातंही खूप जिव्हाळ्याचं होतं. बाळासाहेबांचं कलाकारांसोबत छान नातं होतं. ते वेळोवेळी बॉलिवुड कलाकारांच्या मदतीला धावून गेले आहेत. अभिनेता अनिल कपूरनेहीबाळासाहेब ठाकरे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि त्यांना अभिवादन केले आहे.

अभिनेता अनिल कपूरने ट्विटरवर एक ब्लॅक अॅंड व्हाईट फोटो शेअर केला आहे. बाळासाहेबांसोबतचा हा फोटो आहे. बाळासाहेबांनी हात जोडले आहेत तर अनिल कपूर समोर उभा आहे. आठवणीतला हा फोटो पोस्ट करत अनिल कपूरने भावूक कॅप्शन लिहिले आहे. तो म्हणतो, 'जर निर्भयतेचा चेहरा असला असता तर तो बाळासाहेबांचाच असला असता.  बुद्धीचातुर्य, नम्रता आणि प्रेरणादायी  नेत्यांपैकी बाळासाहेब ठाकरे एक होते. ते मला नेहमी म्हणायचे, अरे अनिल ! तुझा नवीन सिनेमा आलाय, अजुन दाखवला नाहीस ? तुमची आठवण येते बाळासाहेब.' अशा शब्दात अनिल कपूर व्यक्त झाला आहे. 

बाळासाहेब ठाकरे आणि अनिल कपूर यांचे कौटुंबिक संबंध होते. बाळासाहेबांनी नेहमीच अनिल कपूरच्या अभिनयाचे मनमोकळेपणाने कौतुक केले आहे. चित्रपटसृष्टीही बाळासाहेबांच्या आठवणीत भावूक झाली आहे. 

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेAnil Kapoorअनिल कपूरSocial Mediaसोशल मीडिया