...अन् जिप्सीच्या पाठी लागला वाघ, पर्यटकांचा भीतीनं उडाला थरकाप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 22:10 IST2018-11-11T22:06:42+5:302018-11-11T22:10:02+5:30
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील आगरझरी बफर झोन आज भीतीदायक घटना घडली.

...अन् जिप्सीच्या पाठी लागला वाघ, पर्यटकांचा भीतीनं उडाला थरकाप
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील आगरझरी बफर झोन आज भीतीदायक घटना घडली. सकाळी एक जिप्सी वाघ पाहण्यासाठी ताडोबा अभयारण्यात गेली असता, वाघ पाहून परतत होती. त्याच दरम्यान एक वाघ त्या जिप्सीच्या मागे लागला. त्यामुळे जिप्सीमध्ये बसलेल्या पर्यटकांची भीतीनं गाळण उडाली. या घटनेमुळे जिप्सीतील पर्यटक जोरजोरात ओरडत होते. त्यामुळे पर्यटकांनी चांगलीच घाबरगुंडी उडाली होती.