शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

"नेकी कर और दारिया में डाल," देवेंद्र फडणवीस यांच्या स्वभावाबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 10:55 IST

Amruta Fadnavis : त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या स्वभावाबाबत आणि अन्य राजकीय व्यक्तींच्या स्वभावाबाबत वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनाही एक सल्ला दिला.

ठळक मुद्देत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या स्वभावाबाबत आणि अन्य राजकीय व्यक्तींच्या स्वभावाबाबत वक्तव्य केलं.यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनाही एक सल्ला दिला.

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांची ओळख जशी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Former CM Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अशी आहे, तशी त्यांची स्वतंत्र ओळखही आहे. त्या एक बँकर अॅक्सिस बँकेच्या व्हाईस प्रेसिडेंट, गायिका म्हणूनही सर्वांच्या परिचयाच्या आहेत. लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांच्यासोबत फेस टू फेस या कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान अमृता फडणवीस यांनी  आपण आई-वडिलांप्रमाणे डॉक्टर का झालो नाही आणि बँकिंग क्षेत्राकडे कसे वळलो, असा आपला जीवनप्रवास उलगडला आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं व्यक्तीमत्त्व कसं आहे याबद्दलही सांगितलं.

"देवेंद्र फडणवीस हे असे व्यक्ती आहे जे ते विचार करतात तसंच तेच ते करतात. नेकी कर और दरिया में डाल असं त्यांचं व्यक्तीमत्त्व आहे. हा एक चांगला गुण आहे. परंतु ज्या ठिकाणी त्यांनी चांगलं राहू नये त्या ठिकाणीही ते चांगले राहतात, असं त्यांनी करू नये," असा सल्लाही अमृता फडणवीस यांनी यावेळी दिला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं. "त्यांच्या चांगल्या गुणापेक्षा हेच सांगता येईल की त्यांचं चांगलं स्थान आहे ते शिवसेनेचे प्रमुख," असं त्या म्हणाल्या. तसंच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना लवकरात लवकर महाराष्ट्राचे खरे प्रमुख होण्याचा प्रयत्न करा असा सल्लाही दिला.

रश्मी ठाकरे यांच्याबद्दल बोलतानाही त्यांनी त्या चांगल्या गृहिणी असल्याचं म्हटलं. "सध्या त्या वृत्तपत्राच्या संपादक आहेत. त्यांच्याकडे ते उच्च स्थान आहे. त्यांनी न्यूट्रलपणे सामनाचं काम करावं आणि तशा पत्रकारीतेला पाठिंबाही द्यावा," असंही फडणवीस म्हणाल्या.असा झाला बँकिंग क्षेत्रात प्रवेश"कॉमर्स आणि एमबीए करताना कॅम्पसमध्ये जो बेस्ट जॉब मिळेल तो अनुभवासाठी घ्यायचा असा विचार केला होता. त्याच पद्धतीनं कॅम्पसमध्ये अॅक्सिस बँकेचा जॉब मिळाला. त्या ठिकाणी काम करण्यासही आनंद मिळत होता. सारखी माझी डिपार्टमेंट्सही बदलली. कॅशपासून ट्रेजरी, ब्रान्च हेड, वेल्थ मॅनेजर अशा सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतला," असंही त्या म्हणाल्या. हा अनुभव आपल्याला जीवनातही कामी आला असं फडणवीस म्हणाल्या.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmruta Fadnavisअमृता फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र