शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

Maharashtra Political Crisis: “ये दोस्ती हम नहीं तोडेंगे... एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची दोन ‘अनमोल रत्न’”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 15:51 IST

Maharashtra Political Crisis: अमृता फडणवीसांनी मैत्री दिनाचे औचित्य साधत एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत पुन्हा शिवसेनेला डिवचल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन सव्वा महिना लोटला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्ताराचा पत्ता नाही. यावरून विरोधक शिंदे-भाजप सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत. यातच मैत्री दिनाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी सोशल मीडियावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत, महाराष्ट्राची दोन अनमोल रत्न असल्याचे म्हटले आहे. 

अमृता फडणवीस आणि शिवसेनेमधील वैर राजकीय वर्तुळाला नवीन नाही. मुख्यमंत्रिपदावरून उद्धव ठाकरे यांना पायऊतार व्हावे लागल्यानंतर त्यांनी कशी नशिबाने थट्टा मांडली गाण्याचा उल्लेख करत डिवचण्याचा प्रयत्न केला होता. आता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. यातच फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने या दोघांचा फोटो शेअर करत दिलेले कॅप्शन लक्षवेधी ठरत आहे. 

महाराष्ट्राच्या दोन अनमोल रत्नांसोबत

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. अमृता फडणवीस यांनी फ्रेंडशीप डेच्या औचित्याने  #friendshipday हॅशटॅग करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोटो सोशल मीडियात पोस्ट केला आहे. मात्र, फोटोला दिलेल्या कॅप्शनने चांगलेच लक्ष वेधले आहे. अमृता फडणवीस यांनी पोस्ट करताना म्हटले आहे की, ये दोस्ती हम नही तोड़ेंगे, महाराष्ट्राच्या दोन अनमोल रत्नांसोबत. यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना टॅग केले आहे.

दरम्यान, बस बाई बस कार्यक्रमामध्ये अमृता फडणवीस यांना नशिबान थट्टा मांडली हे गीत ऐकवण्यात आले होते. ते ऐकल्यानंतर कोणत्या व्यक्तीचे नाव समोर येते? असा प्रश्न सुबोध भावे यांनी त्यांना विचारला. यावर, अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले होते. अमृता फडणवीस यांनी केलेल्या टीकेनंतर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीस यांना गाण्यातून टोला लगावला.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAmruta Fadnavisअमृता फडणवीसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे