शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ बच्चन यांचे 'कोरोना वॉरियर्स'साठी भावनिक ट्विट, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 18:54 IST

अमिताभ बच्चन यांनी कोरोनाबाधितांची देखभाल करणाऱ्यांना आणि या संकटाचा सर्वांच्या पुढे येऊन सामना करणाऱ्यांना 'सामाजिक योद्धा' असे म्हटले आहे.  अमिताभ यांच्या या ट्विटवर मोठ्या प्रमाणात रिअॅक्शन्सदेखील येत आहे.

ठळक मुद्देअमिताभ बच्चन हे सोशल मीडियाच्या सहाय्याने कोरोनासंदर्भात लोकांना जागरूक करत आहेतअमिताभ यांनी आपल्या ट्विटसोबत गणपतीचा एक फोटोही शेअर केला आहे.अमिताभ यांच्या या ट्विटवर मोठ्या प्रमाणात रिअॅक्शन्सदेखील येत आहे

मुंबई : देशात कोरोना व्हायरसने हातपाय पसरले आहेत. दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अशातच बॉलिवुडचे संम्राट अमिताभ बच्चन हे सोशल मीडियाच्या सहाय्याने कोरोना व्हायरससंदर्भात लोकांना जागरूक करताना दिसत आहे. आता त्यांनी पुन्हा एक ट्विट केले आहे. यात, अमिताभ बच्चन यांनी कोरोनाबाधितांची देखभाल करणाऱ्यांना आणि या संकटाचा सर्वांच्या पुढे येऊन सामना करणाऱ्यांना 'सामाजिक योद्धा' असे म्हटले आहे.  अमिताभ यांच्या या ट्विटवर मोठ्या प्रमाणात रिअॅक्शन्सदेखील येत आहे.

अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, "फ्रंट लाइन कार्यकर्ते .. डॉक्टर आणि नर्स .. सोशल वॉरियर्स .. मी नतमस्तक आहे." अमिताभ यांनी या ट्विटसोबत 'नर्स', 'डॉक्टर', 'सफाई कर्मचारी' आणि 'पोलीस' असे शब्द असलेला एक गणपतीचा फोटोही शेअर केला आहे. नुकताच एका चाहत्याने अमिताभ यांना पंतप्रधान होण्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावर अमिताभ यांनी "अरे यार, सकाळी-सकाळी शुभ बोला," असे उत्तर दिले होते. 

अमिताभ बच्चन हे लवकरच 'चेहरे', 'झुंड', 'ब्रह्मास्त्र' आणि 'गुलाबो-सिताबो' या चार बॉलिवुड चित्रपटांत झळकणार आहेत. काही दिवसांपूर्वीच बच्चन यांच्या 'झुंड' चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले होते. यात ते कोचच्या भूमिकेत दिसत आहेत. चित्रपट सृष्टीतील इतर कलाकारही लॉकडाऊनमुळे आपापल्या घरातच आहेत. या काळात ते सोशल मीडियाच्या माध्यमाने कोरोना व्हायरससंदर्भात जनजागृती करत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmitabh Bachchanअमिताभ बच्चनbollywoodबॉलिवूडIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र