शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाह ३ दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर; भाजपाची रणनीती ठरणार, महत्त्वाच्या बैठका घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 00:14 IST

ठाकरे दिल्लीतून परतल्यानंतर आता अमित शाह महाराष्ट्रात येणार

मुंबई  - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे हे नुकतेच ३ दिवसीय दिल्ली दौरा करून महाराष्ट्रात परतलेत तर दुसरीकडे भाजपाचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत.

येत्या १६,१७ आणि १८ ऑगस्टला अमित शाह राज्यात असतील. या दौऱ्यात ते विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकी घेतील. प्रत्येक विभागातील राजकीय परिस्थितीचा आढावा ते घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठीची भाजपची रणनीती यावेळी ठरवण्यात येईल. 

महायुती, महाविकास आघाडीत बैठकांचा सिलसिला

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती, महाविकास आघाडीत बैठकांचा सिलसिला सुरु आहे. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर महायुतीची बैठक पार पडली तर महाविकास आघाडीची समन्वय बैठकही झाली. महायुती आणि महाविकास आघाडी असा थेट सामना विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा राज्यस्तरीय मेळावा येत्या १६ ऑगस्टला होणार आहे तर महायुती २० ऑगस्टपासून प्रचाराचा नारळ फोडणार आहे.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४