शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांचे सीएम हाेण्याचे स्वप्नच राहणार; शरद पवारांनी लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 10:41 IST

अजित पवार यांची राष्ट्रवादीत घरवापसी होणे आता शक्य नाही, असेही त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.

अकाेला : अजित पवार मुख्यमंत्री हाेण्याचे स्वप्न बघत आहेत. तसे स्वप्न त्यांना दाखविलेही जात आहे; परंतु त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहणार असल्याचा टाेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी येथे लगावला. अजित पवार यांची राष्ट्रवादीत घरवापसी होणे आता शक्य नाही, असेही त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.सहकार नेते डाॅ. अण्णासाहेब काेरपे यांचा जन्मशताब्दी वर्ष समाराेप व त्यानिमित्त आयाेजित सहकार मेळाव्यासाठी अकाेल्यात आले असता पत्रकारांशी संवाद साधताना पवार म्हणाले, देशात भाजप विराेधात चित्र असून, सद्य:स्थितीत ७० टक्क्यांपेक्षा अधिक राज्यांत त्यांची सत्ता नाही, ‘इंडिया’ आघाडीला चांगले दिवस आहेत. म्हणूनच २०२४ मध्ये आमचे सरकार आणण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. राज्यात शेतकरी कामगार पक्ष, डावे यांनाही सोबत घेण्यासंबंधी चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर यांनाही साेबत घेण्यास आमचा  विराेध नाही.छगन भुजबळांच्या आरोपांवर ते म्हणाले, आमच्यातील काही लोकांचा भाजपसोबत जाण्याचा आग्रह होता. सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव हा भुजबळांचा होता; पण त्यांनी स्वीकारला नाही. यासंदर्भात आपण खोटे बोलल्याचे भुजबळांनी मान्य केल्याचे पवार म्हणाले.  

कर्जबुडव्यांचे कर्ज माफ होतेय...शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी त्यावेळी आमच्या सरकारने शेतकऱ्यांचे ६७ हजार काेटी रुपयांचे कर्ज माफ केले; परंतु आताचे सरकार हजाराे काेटींचे कर्ज बुडविणाऱ्यांचे कर्ज माफ करीत असल्याचा आराेप पवार यांनी सहकार मेळाव्यात बोलताना केला. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण