शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

आज येणार 'तो' महत्त्वाचा अहवाल! घातपाताचा संशय की तांत्रिक बिघाड? गूढ उकलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 12:40 IST

Ajit Pawar plane crash Update: अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल (AAIB Report) आज २७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. ब्लॅक बॉक्समधील डेटा आणि घातपाताच्या संशयावर या अहवालातून मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज एक महिना पूर्ण होत असतानाच, या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा 'प्राथमिक तपास अहवाल' आज सायंकाळी प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे. 'एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो' हा अहवाल नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडे सुपूर्द करणार असून, यातून अपघाताचे नेमके कारण समोर येईल.

गेल्या महिनाभरापासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या प्रकरणाचा तपास तांत्रिक आणि गुन्हेगारी अशा दोन्ही बाजूंनी सुरू आहे. विमानाच्या इंजिनमध्ये हवेत असतानाच बिघाड झाला होता का? विमानाचा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यातील पायलटचे शेवटचे संभाषण आणि तांत्रिक डेटा अहवालाचा मुख्य आधार असेल. तसेच 'VSR व्हेंचर्स' कंपनीने विमानाची देखभाल योग्य प्रकारे केली होती का? या गोष्टी अहवालातून समोर येणार आहेत. 

रोहित पवारांचे आरोप आणि सीआयडीचा ससेमिरादुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त करत पुराव्यांची मागणी केली आहे. महाराष्ट्र सीआयडी देखील या प्रकरणाचा समांतर तपास करत असून, तांत्रिक अहवाल आल्यानंतर गुन्हेगारी स्वरूपाचा एफआयआर दाखल करायचा की नाही, याचा निर्णय घेतला जाईल.

VSR कंपनीच्या विमानांवर बंदीविशेष म्हणजे, अपघातानंतर केलेल्या ऑडिटमध्ये सुरक्षिततेच्या त्रुटी आढळल्याने DGCA ने संबंधित विमान कंपनीची उर्वरित पाच विमाने आधीच ग्राऊंडेड केली आहेत. यामुळे आज येणारा अहवाल या कंपनीसाठी आणि तपासासाठी 'टर्निंग पॉईंट' ठरू शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Crucial report on Ajit Pawar's plane incident due today.

Web Summary : The primary investigation report into Ajit Pawar's plane incident is expected today, a month after the accident. The report will reveal the cause, with technical and criminal investigations ongoing. Rohit Pawar suspects foul play; CID is investigating. VSR Venture's planes are grounded.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस