शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीवर आभाळ फाटलं! कार्यकर्ते दादा... दादा... म्हणून धाय मोकलून रडू लागले...; बारामतीत प्रचंड गर्दी, विदारक दृष्ये...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 10:23 IST

Ajit Pawar Death in Plane Crash: बारामतीत प्रचंड गर्दी, कार्यकर्ते दादा, दादा म्हणून धाय मोकलून रडू लागले...; विदारक दृष्ये...

Baramati Bandh: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण बारामती शहर सुन्न झाले आहे. लाडक्या नेतृत्वाच्या चिंतेने बारामतीकरांच्या काळजाचा ठोका चुकला असून, शहरात अत्यंत हृदयद्रावक आणि विदारक दृश्ये पाहायला मिळत आहेत. 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालया'च्या परिसरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून, आपल्या नेत्यासाठी अनेकजण ढसाढसा रडताना दिसत आहेत.

घटनेचे गांभीर्य ओळखून बारामतीमधील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने स्वतःहून बंद केली आहेत. आजूबाजूच्या गावातून हजारो नागरिक आणि कार्यकर्ते बारामती शहराच्या दिशेने येत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांचा मोठा ताफा जमा झाला असून, "आमचे दादा आम्हाला परत द्या" अशा आर्त हाका मारताना कार्यकर्ते घाय मोकलून रडत आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षकांची महत्त्वाची माहितीपुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात विमानाचे प्रचंड नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून आतापर्यंत तीन मृतदेह सापडले असून ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. सापडलेल्या मृतदेहांची अवस्था अत्यंत गंभीर असल्याने अद्याप त्यांची अधिकृत ओळख पटू शकलेली नाही.

"आम्ही तांत्रिक तपासणी आणि ओळख पटवण्याची प्रक्रिया वेगाने करत आहोत," असे गिल यांनी स्पष्ट केले आहे.

तणावपूर्ण शांतता: बारामतीमध्ये सध्या कोणताही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नसला तरी, लोकांच्या मनातील भावना अनावर झाल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाबाहेर प्रचंड गर्दी असल्याने प्रशासनाने नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Baramati Mourns: Plane Crash Shocks City, Businesses Shut Down

Web Summary : Baramati grieves after a plane crash possibly involving Deputy Chief Minister Ajit Pawar. Businesses closed, and crowds gathered at the hospital. Three bodies recovered; identification pending. Police urge calm amidst the emotional outpouring.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाBaramatiबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेस