शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार विमान अपघाताची आता ‘डीजीसीए’मार्फत होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 06:14 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी डीजीसीए करणार आहे. चौकशीसाठी ‘डीजीसीए’ने एक समिती स्थापन केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी डीजीसीए करणार आहे. चौकशीसाठी ‘डीजीसीए’ने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती आपला प्राथमिक चौकशी अहवाल १५ फेब्रुवारीपर्यंत सादर करणार आहे. अजित पवार यांना विमान पुरवणाऱ्या ‘व्हीएसआर व्हेन्चर्स’ या कंपनीचे विशेष ऑडिट करण्याचे आदेश डीजीसीएने दिले आहेत. 

प्राथमिक अहवाल १५ फेब्रुवारीपर्यंत अपेक्षित

या विशेष ऑडिट समितीमध्ये डीजीसीएचे डेप्युटी डायरेक्टर जनरल आर.के. आनंद यांच्या नेतृत्वाखाली डीजीसीएच्या एअर सेफ्टी विभागाचे डेप्युटी डायरेक्टर जनरल पथिक वाघेला, एअरवर्दीनेस विभागाचे डेप्युटी डायरेक्टर जनरल सुशील मलिक, एअर सेफ्टी विभागाचे सहायक संचालक शिव कुमार जदाला आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अन्य चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे.   

सुनेत्रा पवारांकडे पुणे, बीडचे पालकमंत्रिपद

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी हा निर्णय घेतला. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद रिक्त झाले होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's Plane Crash: DGCA to Investigate the Incident

Web Summary : DGCA will investigate Ajit Pawar's plane incident, forming a committee to submit a preliminary report by February 15. VSR Ventures, the plane provider, faces a special audit. Sunetra Pawar appointed guardian minister for Pune, Beed.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रSunetra Pawarसुनेत्रा पवार