एअर इंडियाचा गलथान कारभार , 500 हून जास्त प्रवाशांचा खोळंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 01:11 IST2017-09-21T00:29:51+5:302017-09-21T01:11:23+5:30
मुंबई, दि. 21 - पावसाचा जोर ओसरला तरी देखील विमानतळावरील प्रवाशांचा त्रास दूर होताना दिसत नाही. मुंबईहून बाहरेगावी जाणाऱ्या एअर ...

एअर इंडियाचा गलथान कारभार , 500 हून जास्त प्रवाशांचा खोळंबा
मुंबई, दि. 21 - पावसाचा जोर ओसरला तरी देखील विमानतळावरील प्रवाशांचा त्रास दूर होताना दिसत नाही. मुंबईहून बाहरेगावी जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे उड्डाण रद्द झाल्यामुळे 500 हून अधिक प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. बुधवारी सकाळी 6 वाजल्यापासून प्रवाशांना कोणतेही योग्य माहिती देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे विमानतळावर 2 हेल्पर व्यतिरिक्त अन्य कोणताही एअर इंडियाचा अधिकारी नसल्यामुळे प्रवाशांच्या त्रासात भर पडत असल्याचे प्रवासी दीपक कदम यांनी सांगितले.
{{{{dailymotion_video_id####x845bmn}}}}