शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
2
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
3
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
4
विचारसरणी सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांवर भाजपने कारवाई करावी: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
5
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
6
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
7
यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
8
ईडीविरोधात तृणमूल संतप्त, खासदारांची दिल्लीत निदर्शने; ८ खासदार पोलिसांच्या घेतले ताब्यात
9
आम्ही जाणार नाही! चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ
10
सत्ताधाऱ्यांचे ‘विकासा’चे तर विरोधकांचे ‘बदल हवा’; ठाण्यात ठाकरे बंधू, भाजप-शिंदेसेनेचे बॅनर
11
राज्यात आचारसंहिता भंगाच्या १८६ तक्रारी, ८ कोटी जप्त केले; ३८ गुन्हे नोंदविण्यात आले
12
तीन वर्षांत किती बांगलादेशींना पकडून मायदेशी परत पाठवले? काँग्रेसचा सवाल; भाजपचा दावा फसवा
13
कारमध्ये १६ लाखांची रोकड; आचारसंहिता पथकाची कारवाई, पैसे कोठून आले? नवी मुंबईत कारवाई
14
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
15
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
16
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
17
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
18
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
19
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
20
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
Daily Top 2Weekly Top 5

"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 18:00 IST

आय लव्ह महादेव म्हणणारी व्यक्तीच मुंबईचा महापौर होईल, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे, असे विचारले असता, ओवेसी म्हणाले...

आय लव्ह महादेव म्हणणारी व्यक्तीच मुंबईचा महापौर होईल, असे विधान भाजप आमदार तथा मंत्री नितेश राणे यांनी केले होते. यासंदर्भात आता एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी थेट पाकिस्तानच्या संविधानाचाच संदर्भ देत प्रतिक्रिया दिली आहे.  ते नाशिकमध्ये प्रत्रकारांसोबत बोलत होते. 

आय लव्ह महादेव म्हणणारी व्यक्तीच मुंबईचा महापौर होईल, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे, असे विचारले असता, ओवेसी म्हणाले, "पाकिस्तानच्या संविधानात लिहिले आहे की, केवळ एका समाजाची व्यक्तीच राष्ट्रपती आणि पंतप्रधान होऊ शकते. आपल्या संविधानात अशाप्रकारचे काहीही लिहिलेले नाही. संविधानानुसार, या देशाचा कुठलाही धर्म नाही. हा देश सर्व धर्माला मानतो आणि जे इश्वर मानत नाहीत, त्यांनाही मानतो, असे संविधान सांगते. आता हे लोक दाखवायला काहीच नसल्याने अशा प्रकारे बोलत आहेत."

"मी असदुद्दीन ओवेसी पक्षाचा अध्यक्ष आहे, हे पक्षाचे अधिकृत मत..." -यावर, मग वारीस पठाण असे का म्हणत आहेत की, बुरखा घालणारी...? असे विचारले असता ओवेसी म्हणाले, "ओवेसी म्हणाले, वारीस पठाण हे आमच्या पक्षाचे माजी आमदार आहेत आणि मी असदुद्दीन ओवेसी पक्षाचा अध्यक्ष आहे. हे पक्षाचे अधिकृत मत आहे, की कुणीही होऊ शकते. ज्याच्याकडे बहुमत असेल, तो पक्ष निर्णय घेईल." 

छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात बोलताना ओवेसी म्हणाले,   "त्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. तो भ्याड हल्ला होता. ज्या लोकांनी हल्ला केला, त्यांच्या पाठीशी मोठ-मोठे लोक आहेत. मोठी शक्ती आहे." एवढेच नाही तर, "त्या वार्डातील जनता आणि औरंगाबादची जनता, बोलून अथवा हिंसाचार करून व्हे तर, १५ ऑगस्टच्या दिवशी, पतंगच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्या भ्याड ताकदीचा पराभव करतील," असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Owaisi slams Rane's statement, cites Pakistan constitution reference.

Web Summary : Owaisi criticized Nitesh Rane's statement about Mumbai's mayor, referencing Pakistan's constitution. He emphasized India's secularism, stating any citizen can hold office, dismissing communal remarks. He also condemned the attack on Imtiaz Jaleel.
टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनNitesh Raneनीतेश राणे Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६