शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शरद पवारांपाठोपाठ उद्धव ठाकरे देखील जालन्याला जाणार; मराठा आंदोलकांना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 11:37 IST

maratha reservation protest: छत्रपती संभाजी महाराज यांनी शनिवारी सकाळी अंतरवाली सराटी येथील आंदोलकांशी चर्चा केली.

जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला, गोळीबार केला. यामुळे राज्यभरातील वातावरण तापलेले असून या आंदोलकांची भेट घेण्यासाठी राजकीय नेत्यांची पावले जालन्याला वळू लागली आहेत. सकाळीच छत्रपती संभाजीराजेंनी आंदोलकांची भेट घेतली आणि गोळ्या घालणे चूक की बरोबर हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे, असे आव्हान त्यांनी दिले आहे. 

यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही काहीवेळापूर्वी मुंबईहून जालन्याला जाण्यासाठी रवाना झाले आहेत. यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील जालन्याला जाणार आहे. हे दोन्ही नेते जालन्याला जात आंदोलन स्थळी आणि जखमी आंदोलकांची भेट घेणार आहेत. 

छत्रपती संभाजी महाराज यांनी शनिवारी सकाळी अंतरवाली सराटी येथील आंदोलकांशी चर्चा केली. अंतरवाली सराटी येथील लाठीहल्ला, गोळीबारीचे आदेश देणाऱ्यांना तातडीने निलंबित करावे, मराठा समाजाला आरक्षण कसे देणार, पुढचा टप्पा कसा असेल ते शासनाने तातडीने सांगावे, असे आव्हान संभाजीराजे यांनी सरकारला दिले आहे. 

जरांगे यांना अश्रू अनावरछत्रपती संभाजी महाराज यांनी अंतरवाली सराटी येथील आंदोलकांसह जखमी महिला, वयोवृद्धांसह नागरिकांची चौकशी केली. शिवाय आंदोलनस्थळी ते भूमिका मांडत असताना आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांना आश्रू अनावर झाले होते. त्यावेळी आता रडायचं नाही लढायचं असे छत्रपती संभाजी महाराज म्हणताच उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारJalanaजालनाMaratha Reservationमराठा आरक्षणUddhav Thackerayउद्धव ठाकरे