शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनंतर शरद पवारांनादेखील धमकीचे फोन; चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 16:45 IST

कंगनावर टीका केल्यानंतर अनिल देशमुख यांनादेखील धमकीचे फोन

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनादेखील धमकीचा फोन आला आहे. हा धमकीचा फोन भारताबाहेरून आल्याची माहिती मिळत आहे. मातोश्रीप्रमाणे वर्षावरही धमकीचा फोन आला होता. शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी धमकीचा फोन आला होता. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना अभिनेत्री कंगना राणौत प्रकरणात धमकीचे फोन येत आहेत. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना इथे राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका देशमुख यांनी कंगनावर केली होती. त्यानंतर त्यांना धमकीचा फोन आल्याचं कळतं आहे.अपयश लपविण्यासाठी भावनिक मुद्यांचा आधार; प्रवीण दरेकर यांचा आरोपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं 'मातोश्री' निवासस्थान बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. हा फोन दुबईहून आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीनं आपण दाऊदचे हस्तक असल्याचं म्हटलं होतं. हा फोन नेमका कोणी केला होता, याचा तपास सध्या सुरू आहे. दाऊदच्या हस्तकाने फोनवर दिली ‘मातोश्री’ उडवून देण्याची धमकी; दुबईहून आले धमकीचे फोनपोलीस दलातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे फोन कॉल दुबईहून आले होते. फोन करणाऱ्या व्यक्तीनं दाऊद इब्राहिमच्या नावानं धमकी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मातोश्री निवासस्थान बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देणारी व्यक्ती कोण आहे? मातोश्रीच्या लँडलाईनवर दुबईहून फोन कॉल कुणी केला?, याचा तपास आता सुरक्षा यंत्रणांकडून सुरू आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारAnil Deshmukhअनिल देशमुख