अखेर डॉ. तात्याराव लहानेंची जे.जेमधून झाली बदली

By Admin | Updated: June 10, 2016 10:42 IST2016-06-10T10:42:05+5:302016-06-10T10:42:29+5:30

जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांची वैद्यकीय शिक्षण संचालनालयात हंगामी सरसंचालकपदी तात्पुरती पदोन्नती करण्यात आली

After all, Dr. Tatyarao changed from JJ to Tatya Rao | अखेर डॉ. तात्याराव लहानेंची जे.जेमधून झाली बदली

अखेर डॉ. तात्याराव लहानेंची जे.जेमधून झाली बदली

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांची वैद्यकीय शिक्षण संचालनालयात हंगामी सरसंचालकपदी तात्पुरती पदोन्नती करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. मात्र डॉ. लहाने यांनी ही हंगामी पदोन्नती नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
डॉ. लहाने यांच्याविरोधातील विविध तक्रारींमुळे गेल्या वर्षभरापासून त्यांना जे.जे. रुग्णालयातून हलवण्याचे प्रयत्न सुरू होते. लहाने यांच्याकडे जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदासह वैद्यकीय शिक्षण संचालनालयात सहसंचालाकाचा कार्यभार देण्यात आला होता. अखेर आज त्यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले. 

Web Title: After all, Dr. Tatyarao changed from JJ to Tatya Rao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.