शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! सावत्र बापाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता गर्भवती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 14:23 IST

सावत्र बापाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासल्याची संतापजनक घटना घडली आहे.

जळगाव, दि. 10 - सावत्र बापाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासल्याची संतापजनक घटना जळगावात घडली आहे. बापाच्या अत्याचारास बळी पडलेली ती पीडित मुलगी गर्भवती असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. जळगावातील जामोद तालुक्यातील बोराळा बुद्रुक येथे ही संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे जामोद तालुक्यात संताप व्यक्त केला जातोय.बोराळा येथील पीडित मुलीच्या आईचे मुक्ताईनगर तालुक्यातील तालखेड येथील अशोक नामक व्यक्तीशी दुसरे लग्न झाले होते. या महिलेला पहिल्या पतीपासून एक मुलगी असून ती अल्पवयीन आहे. लग्नानंतर तिघेही तालखेड येथेच राहायचे. मात्र काही महिन्यांपासून ते बोराळा येथे राहण्यासाठी आले होते. आठ ते दहा महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना सावत्र पित्याने तिच्यावर बलात्कार केला. याची वाच्यता केल्यास आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्याने पीडित मुलगी घाबरली व ही बाब तिने कुणालाच सांगितली नाही.याचाच फायदा घेत आरोपी तिच्यावर वारंवार अत्याचार करतच राहिला. परंतु त्या मुलीची प्रकृती बिघडल्याने तिच्या आईने तिला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तिला गर्भधारणा झाली असल्याचे सांगितले. हे ऐकून मुलीच्या आईला धक्काच बसला त्यामुळे तिने जळगाव जामोद पोलीस ठाण्यात नराधम बापाविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हाPoliceपोलिस