शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

"स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात, तर...", ठाकरेंचं शिंदेंवर टीकास्त्र, भाजपाला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 14:51 IST

Aaditya Thackeray Eknath Shinde : स्वार्थी गद्दार म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे. भाजपालाही ठाकरेंनी काही सवाल केले आहेत. 

Aaditya Thackeray BJP-Eknath Shinde : शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदेंबरोबर गेलेल्या नेत्यांवर आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काही नेत्यांच्या नियुक्त्या मंत्रि‍पदाचा दर्जा असलेल्या पदांवर केल्या. त्यावर बोट ठेवत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर हल्ला चढवला. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप वाढले आहेत. आदित्य ठाकरे यांनी एका पोस्टमधून शिंदेंसोबत गेलेल्या नेत्यांना लक्ष्य केले आहेत. 

आदित्य ठाकरेंची पोस्ट काय? 

आमदार आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे की, "खेचून, रडून, ओढून-ताणून मिंधेंनी ३ गद्दारांना महामंडळाचं अध्यक्ष वगैरे केलं... ज्यांना राज्यपाल, मंत्रिपदांचं चॉकलेट दाखवलं होतं, ज्यासाठी सुरतला पळून जायला लावलं होतं. ३३ देशात गद्दार म्हणून प्रसिद्ध केलं. त्यांना आता निवडणुकीच्या तोंडावर, राजवटीचे मोजके दिवस उरले असताना ही मंडळं देऊन गप्प केलं", अशी टीका ठाकरेंनी केली.  

गद्दार म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदेंवर टीकास्त्र डागले. "कौतुक आहे ह्यांचं... काय स्वप्नं घेऊन पळाले होते! एका स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात, तर असाच विश्वासघात होतो", असे आदित्य ठाकरे म्हणाले.  

भाजपला काय मिळाले? आदित्य ठाकरेंचा सवाल

"बरं हे होताना अजून कौतुक वाटतं ते भाजपा कार्यकर्त्यांचं... २ वर्षात, आमचं सरकार पाडून, पक्ष फोडून, कुठच्या खऱ्या भाजपा कार्यकर्त्याला काही मिळालं? मिंधेंनी परस्पर पद देऊन टाकली... ह्यांचं काय? महाराष्ट्राला मागे खेचण्यात मिळालेलं यश सोडून भाजपाला काय मिळालं?", असे सवाल ठाकरेंनी भाजपाला केले आहेत. 

शिंदेंकडून अडसूळ, शिरसाट, पाटलांचे पुनर्वसन

लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळालेल्या आनंदराव अडसूळ यांची अनुसूचित जाती-जमाती महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. तर हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील हे हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष आहे. त्यांना मंत्रि‍पदाचा दर्जा देण्यात. आमदार संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिन्ही नेत्यांची नाराजी दूर करण्याचा भाग म्हणून या नियुक्त्या असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाShiv Senaशिवसेनाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस