शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Sanjay Dutt: संजय दत्त नागपुरमध्ये नितीन गडकरी, नितीन राऊतांना भेटला; कारण गुलदस्त्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 15:38 IST

Sanjay Dutt met Nitin Gadkari: संजय दत्त शनिवारी नागपुरमध्ये होता. त्याने वर्धा रोडवरील गडकरींच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. गडकरींव्यतिरिक्त संजय दत्तने राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचीदेखील भेट घेतली. 

बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्त (Sanjay dutt) याने नागपुरमध्ये शनिवारी नितीन गडकरींची (Nitin Gadkari) त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आज याची माहिती समोर आली आहे. संजय दत्त अचानक गडकरींच्या घरी का गेला, त्यांच्यात काय चर्चा झाली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. (Sanjay dutt meet Nitin Gadkari, nitin Raut in Nagpur, why?)

संजय दत्त शनिवारी नागपुरमध्ये होता. त्याने वर्धा रोडवरील गडकरींच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. संजय दत्तने गडकरींच्या पाया पडून आशिर्वादही घेतले. गडकरींव्यतिरिक्त संजय दत्तने राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांचीदेखील भेट घेतली. 

राऊत यांचा मुलगा आणि सुनेसोबतही त्याने चर्चा केली. राऊतांच्या मुलाचे फेब्रुवारीमध्ये लग्न झाले होते. कोरोना संक्रमणामुळे त्यांनी लग्न साध्या पद्धतीने करून रिसेप्शन रद्द केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील याबाबत त्यांची स्तुती केली होती.

संजय दत्त नागपुरमध्ये खासगी दौऱ्यावर आल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी रात्रीच तो मुंबईला परतला. काँग्रेस प्रवक्ते संजय दुबे यांनी याची माहिती दिली. दुबे यांचा मुलगा गौरव आणि संजय दत्त मित्र आहेत.  

टॅग्स :Sanjay Duttसंजय दत्तNitin Gadkariनितीन गडकरीNitin Rautनितीन राऊतnagpurनागपूर