शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

अश्विनी बिद्रे प्रकरणी एकाला पुण्यातून अटक, नवी मुंबई पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 3:15 AM

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे बेपत्ता प्रकरणात सहभागी असल्याच्या संशयावरून नवी मुंबई पोलिसांनी...

नवी मुंबई : महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे बेपत्ता प्रकरणात सहभागी असल्याच्या संशयावरून नवी मुंबई पोलिसांनी महेश फळणीकर याला पुण्याहून अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या चार झाली आहे.अश्विनी यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याच्या संशयावरून नवी मुंबई पोलिसांनी ठाणे ग्रामीण पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुं दकर याला ७ डिसेंबर २0१७ रोजी अटक केली होती. या प्रकरणात मदत केल्याच्या संशयावरून माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील याला १0 डिसेंबर २0१७ रोजी अटक करण्यात आली होती. तसेच कुरुं दकरचा चालक कुंदन भंडारी यालाही गेल्या आठवड्यात अटक झाली.या प्रकरणातील चौथा आरोपी महेश फळणीकर व अभय एकाच गावातील आणि बालमित्र आहेत. मंगळवारी कुंदन व महेश यांना पनवेल न्यायालयाने १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस