लोणावळ्याजवळ रुग्णवाहिकेला अपघात, ३ ठार

By Admin | Updated: August 25, 2014 12:24 IST2014-08-25T12:24:06+5:302014-08-25T12:24:56+5:30

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लोणावळ्याजवळ एका रुग्णवाहिकेला अपघात होऊन तीन जण ठार झाले आहेत.

An accident near the Lonavala, 3 killed | लोणावळ्याजवळ रुग्णवाहिकेला अपघात, ३ ठार

लोणावळ्याजवळ रुग्णवाहिकेला अपघात, ३ ठार

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. २५ - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लोणावळ्याजवळ एका रुग्णवाहिकेला अपघात होऊन तीन जण ठार झाले आहेत. नांदेडहून मुंबईला येणा-या रुगण्वाहिकेला लोणावळ्याजवळ कुसगाव येथे सिंहगड कॉलेजसमोर अपघात झाला. 
या अपघातात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Web Title: An accident near the Lonavala, 3 killed