शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार! आई-वडिलांनी केले दुर्लक्ष; पीडीतेच्या धैर्यामुळे आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 08:55 IST

माणुसकीला काळिमा फासणारी घटना; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला अटक 

लोकमत न्यूज नेटवर्क, मोहोपाडा : पोटच्या मुलीचे आरोपींकडून लैंगिक शोषण होत असतानादेखील पालकांची मूकसंमती असल्याचा प्रकार रसायनीत समोर आला आहे. पीडित मुलीने धैर्य दाखवून तक्रार दाखल केली असून आरोपी निर्मल चौधरी (रा. त्रिपुरा) याच्यासह पीडित मुलीच्या आईवडिलांना पोलिसांनी अटक केली.

पीडिता चौदा वर्षांची असल्यापासून तिचे लैंगिक शोषण सुरू होते. आरोपी निर्मल चौधरी हा पीडित मुलीच्या आईचा मित्र आहे. जुलै २०२२ पासून आरोपी  पीडितेवर जबरदस्ती करीत होता. पीडितेच्या मोबाईलवर स्वतःचे अश्लील व्हिडीओ पाठविले होते. 

हा सर्व प्रकार आईवडिलांना माहिती असताना त्यांनी काही केले नाही. शेवटी पीडितेने सर्व प्रकार असह्य झाल्यावर रसायनी पोलिस ठाणे गाठत आरोपी निर्मल कुमार आणि आईवडिलांविरोधात तक्रार दाखल केली आहे. याबाबत रसायनी पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रsexual harassmentलैंगिक छळCrime Newsगुन्हेगारीArrestअटक