शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
मिचेल स्टार्कचा 'Spark'! ट्रॅव्हिस हेडचा भन्नाट चेंडूवर उडवला त्रिफळा, Video 
3
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
4
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
5
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
6
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
7
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
8
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
9
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
10
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
11
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
12
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
13
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
14
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
15
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
16
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
17
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
18
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
19
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
20
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...

नायगावमध्ये सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारणार - शिंदे 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 12:56 PM

नायगाव (ता. खंडाळा) येथे बुधवारी जयंती समारंभात सावित्रीबाईंच्या स्मारकास अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते.

खंडाळा (सातारा) : ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी तत्कालीन परिस्थितीत समाजसुधारणेचं काम केलं. स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनामध्ये स्वाभिमान जागृत केला.  त्यांच्या या अनमोल कार्याची महती देशाला कळावी, यासाठी त्यांचे जन्मस्थळ असलेल्या नायगाव येथे शासनाच्या वतीने दहा एकर जागा अधिग्रहित करून भव्य स्मारक उभारले जाईल आणि त्यासाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल,’ अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 

नायगाव (ता. खंडाळा) येथे बुधवारी जयंती समारंभात सावित्रीबाईंच्या स्मारकास अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री शंभूराज देसाई, गृहनिर्माण व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर उपस्थित होते.यावेळी जिल्हा परिषदेने घेतलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर इतर मागासवर्ग महामंडळाच्या महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेच्या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSavitri Bai Phuleसावित्रीबाई फुले