शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 16:17 IST

Chalisgaon vidhan sabha 2024: चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात तुल्यबळ लढत होत आहे. भाजपकडून मंगेश चव्हाण मैदानात आहेत, तर उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत (UBT) आलेल्या उन्मेष पाटील यांना मैदानात उतरवले आहे.

अजय पाटीलजळगाव : जिल्ह्यातील सर्वात मोठी हायव्होल्टेज लढत ही चाळीसगाव मतदारसंघात होत असून, या मतदारसंघात कधीकाळी जवळचे मित्र असलेले मंगेश चव्हाण व उन्मेष पाटील हे आमने-सामने आले आहेत. भाजपकडून मंगेश चव्हाण तर उद्धव सेनेकडून उन्मेष पाटील हे मैदानात असून, चाळीसगावच्या या आखाड्यात कोणत्या दादांची दादागिरी चालणार याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

या मतदारसंघात दोन मित्रांमध्ये लढत रंगत असल्याने, दोन्ही ही उमेदवारांना एकमेकांचे कच्चे दुवे व मजबूत बाजू ही चांगल्या पध्दतीने माहिती आहे. त्यामुळे शह- काटशहाच्या राजकारणात सध्या तरी या मतदारसंघात दोन्हीही उमेदवारांचे पारडे सारखेच आहे. मंगेश चव्हाण यांच्यासाठी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी सभा घेतली. तर उन्मेष पाटलांसाठी उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली आहे. स्थानिक चाळीसगावच्या मुद्द्यांवर आखाड्यात तापलेल्या कोणता 'पैलवान' बाजी मारणार हे २३ रोजी स्पष्ट होणार आहे.

लोकसभेला काय होते चित्र?

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांना चाळीसगाव मतदारसंघात १ लाख ५ हजार २६० मतं मिळाली. तर उद्धव सेनेचे उमेदवार करण पवार यांना ८८ हजार ९३३ मतं मिळाली. या मतदारसंघात भाजपला १६ हजार ३२७ मतांचे मताधिक्य मिळाले होते. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकchalisgaon-acचाळीसगावBJPभाजपाShiv Senaशिवसेना