शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

जालन्यात ४९ शेतक-यांसह ९ व्यापा-यांविरुद्ध गुन्हे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 04:41 IST

नाफेडच्या केंद्रावर बोगस नावाने तूर विक्री करणाºया ४९ शेतकºयांसह ९ व्यापाºयांवर पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत.

राजेश भिसेजालना : नाफेडच्या केंद्रावर बोगस नावाने तूर विक्री करणाºया ४९ शेतकºयांसह ९ व्यापाºयांवर पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत. दुसरीकडे परतूर, अंबड आणि तीर्थपुरी येथील केंद्रांवरील तूर विक्रीचा चौकशी अहवाल शुक्रवारी सादर होणार आहे.जिल्ह्यात नाफेडने जालना कृषी उत्पन्न बाजार समिती आवारासह परतूर, तीर्थपुरी, अंबड येथे तूर हमीभाव केंद्र सुरू केले होते. तसेच जालना नाफेड केंद्रावर परजिल्ह्यातील तुरीची विक्री झाल्याने निष्पन्न झाले. या केंद्रांवर ५ हजार ५० रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी भाव मिळाल्याने काही व्यापाºयांनी शेतकºयांच्या नावावर तूर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यासंदर्भात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला चौकशीचे आदेश दिले होते. त्यासाठी चार समित्या गठित करण्यात आल्या होत्या.तपास अहवाल शुक्रवारी माझ्याकडे येणार आहे. अहवालाचा अभ्यास केल्यानंतर कारवाईची पुढील दिशा स्पष्ट होईल. मात्र कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही.- बबनराव लोणीकर, पालकमंत्री.हमीभाव केंद्रावरील तूर विक्रीचा चौकशी अहवाल मिळाला आहे. त्यानुसार संबंधितांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.- शिवाजीराव जोंधळे, जिल्हाधिकारी.

टॅग्स :FarmerशेतकरीCrimeगुन्हाPoliceपोलिस