शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील 82 टक्के कोरडवाहू शेतीच्या विकासाचे ध्येय!

By admin | Updated: August 22, 2014 01:18 IST

आमचे सरकार पुढील पाच वर्षात राज्यातील 82 टक्के कोरडवाहू शेतीच्या शाश्वत विकासाचे ध्येय पूर्ण करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी दिली़

नांदेड : दुष्काळ, गारपीट, टंचाईच्या नैसर्गिक संकटात बळीराजाला साथ देत राज्य सरकारने गेल्या पाच वर्षात सुमारे 11 हजार कोटी रुपये खर्च केल़े परंतु केवळ तात्कालिक उपाययोजना करून भागणार नाही, त्यामुळे येणारे आमचे सरकार पुढील पाच वर्षात राज्यातील 82 टक्के कोरडवाहू शेतीच्या शाश्वत विकासाचे ध्येय पूर्ण करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी दिली़ 
नांदेड-विष्णुपुरी येथील डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अद्ययावत वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होत़े व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड, राज्यमंत्री तथा पालकमंत्री डी़पी़ सावंत आदी उपस्थित होत़े 
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, राज्यात केवळ 18 टक्के जमीन सिंचनाखाली आह़े त्यामुळे नैसर्गिक आपत्तीकाळात 82 टक्के कोरडवाहू जमिनीवर अवलंबून असलेला शेतकरी संकटात सापडतो़  दुष्काळावर भाष्य करीत ते म्हणाले, 5क् टक्क्यांहून कमी पाऊस झालेल्या राज्यातील 138 तालुक्यांना विशेष सवलती दिल्या आहेत़ मराठवाडय़ातील सर्व तालुक्यांचा आढावा घेऊन आणखी काही तालुके यादीत समाविष्ट केले जातील़ पूर्वी सवलती देताना जिल्हा घटक होता, आता तो तालुका ठेवल्याने टंचाईग्रस्तांचा अधिकाधिक समावेश होऊ शकणार आह़े 
 
च्मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, राज्यात केवळ 18 टक्के जमीन सिंचनाखाली आह़े त्यामुळे नैसर्गिक आपत्तीकाळात 82 टक्के कोरडवाहू जमिनीवर अवलंबून असलेला शेतकरी संकटात सापडतो़ त्यांना सरकार मदतही करत़े परंतु, या कोरडवाहू शेतीचा शाश्वत विकास हेच यापुढचे ध्येय असेल़