शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 06:58 IST

‘खड्डेमुक्त मुंबई’साठी पालिका मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मास्टिकने खड्डे बुजवण्यासाठी महापालिका यंदा ७९ कोटी रुपये खर्च करणार आहे. असे असतानाही पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग आणि त्याच्या सर्व्हिस रोडवरील खड्डे बुजवण्यासाठी पालिका आणखी ७८ कोटी खर्च करणार आहे. त्यामुळे खड्डे बुजवण्याचा खर्च यंदा कमी झाला असल्याचा दावा पालिका करत असली तरी प्रत्यक्षात हा खर्च म्हणावा तेवढा कमी झालेला नाही.

‘खड्डेमुक्त मुंबई’साठी पालिका मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करत आहे. ७०१ किमीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यातील रस्त्यांची ७५ टक्के, तर दुसऱ्या टप्प्यातील रस्त्यांची ५० टक्के कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. 

मास्टिकने खड्डे बुजवण्याचा अंदाजित खर्च 

पश्चिम द्रुतगतीच्या सर्व्हिस रोडसाठी १२,९३,११,६२५ रुपये पश्चिम द्रुतगती मुख्य मार्गासाठी  २७,५९,५१,०२८ रुपयेपूर्व द्रुतगती मार्गाच्या सर्व्हिस रोडसाठी  १२,५०,७४,४१६ रुपयेपूर्व द्रुतगती मार्गाच्या मुख्य मार्गासाठी  २५,१८,६६,०१८ रुपये 

कामे सुरू असलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची जबाबदारी कंत्राटदारावर असते. यंदाच्या पावसाळ्यात पालिकेला सुमारे २५० किमी लांबीच्या रस्त्यांवरील खड्डेच बुजवावे लागणार आहेत.

टॅग्स :Mumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वे