वसईत सापडला ७ फुटांचा अजगर
By Admin | Updated: October 14, 2016 15:09 IST2016-10-14T15:07:49+5:302016-10-14T15:09:37+5:30
वसई येथील कामण गावाच्या प्रवेशद्वाराशेजारी ७ फूट लांब २८ किलोग्राम वजनाचा अजगर सापडला.
वसईत सापडला ७ फुटांचा अजगर
ऑनलाइन लोकमत
वसई, दि. १४ - वसई येथील कामण गावाच्या प्रवेशद्वाराशेजारी ७ फूट लांब २८ किलोग्राम वजनाचा अजगर सापडला. कामणचा सर्पमित्र ईम्रान शेख यांनी तो धाडसाने पकडुन कामण दुर्ग जंगलात सोडून दिला. आठ दिवसांपूर्वी खंडिपाडा कामण येथेही २० किलो वजनाचा अजगर पकडुन जंगलात सोडला होता.