शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

नक्षलवाद्यांना आणखी एक हादरा; गडचिरोलीतील चकमकीत 6 नक्षलवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 11:41 PM

कारवाईत ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये नक्षल दलम कमांडर नंदू उर्फ वासुदेव आत्राम याचाही समावेश आहे.

गडचिरोली - जिल्ह्यात पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांनी केलेल्या आक्रमक कारवाईत सहा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. कारवाईत ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये नक्षल दलम कमांडर नंदू उर्फ वासुदेव आत्राम याचाही समावेश आहे. भारतीय सुरक्षा दल आणि पोलिसांसाठी हे मोठे यश मानले जात आहे.अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला परिसरात असलेल्या कपेवंचा जंगलात संध्याकाळी ही चकमक झाली. सहा मृतदेह हाती लागताच त्यांची ओळख पटविण्यासाठी ते अहेरी येथील पोलीस उपमुख्यालयात आणण्यात आले. रात्री उशीरापर्यंत हे अभियान सुरू होते. रविवारी भामरागड तालुक्यात छत्तीसगड सीमेलगतच्या जंगलात 16 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा 6 जण ठार झाल्याने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली