शिवोत्सव’ या ३२ व्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठीय युवा महोत्सव
By Admin | Updated: February 12, 2017 00:24 IST2017-02-12T00:24:35+5:302017-02-12T00:24:35+5:30
आसामच्या गुवाहाटी युनिव्हर्सिटीच्या सादरीकरण

शिवोत्सव’ या ३२ व्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठीय युवा महोत्सव
कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठामधील ‘शिवोत्सव’ या ३२ व्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठीय युवा महोत्सवात शनिवारी लोककला वाद्यवृंद स्पर्धा रंगली. यात आसामच्या गुवाहाटी युनिव्हर्सिटीच्या सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.