शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 22:27 IST

Sex Racket Busted In Palghar: पालघरमध्ये सेक्स रॅकेट चालवणाऱ्या ३० वर्षीय महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

अर्नाळा सागरी पोलिसांनी पालघर जिल्ह्यात वेश्याव्यवसाय चालवल्याच्या आणि तरुणींना देहव्यापारात भाग पाडल्याच्या आरोपाखाली ३० वर्षीय महिलेला अटक केली. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायदा, १९५६ च्या विविध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३ मे २०२५ रोजी नालासोपारा (पश्चिम) येथील दक्ष फार्म हाऊसवर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

आफरीन सावल सलीम असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन महिलांची सुटका केली, ज्या वसई-विरार परिसरात राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, आफरीन पीडितांचे फोटो ग्राहकांना पाठवायची. त्यानंतर ग्राहक पीडितांना स्थानिक लॉज किंवा फार्महाऊसमध्ये नेऊन त्यांच्यावर अत्याचार करायचे. यासाठी पाडितांना १५०० ते ३००० रुपये दिले जायचे.  याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

टॅग्स :palgharपालघरMaharashtraमहाराष्ट्रSex Racketसेक्स रॅकेट