बुलडाण्याजवळ एस.टी- ट्रक अपघातात १९ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2016 12:27 IST2016-11-01T12:27:39+5:302016-11-01T12:27:39+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे बस व ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात १९ जण जखमी झाले आहेत.

19 injured in an ST truck accident near Buldana | बुलडाण्याजवळ एस.टी- ट्रक अपघातात १९ जखमी

बुलडाण्याजवळ एस.टी- ट्रक अपघातात १९ जखमी

ऑनलाइन लोकमत

बुलडाणा, दि. १ -  बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे बस व  ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात १९ जण जखमी झाले आहेत.

मूर्तिजापूर येथून  येणारी बस शिर्डीच्या दिशेने जात असताना खामगाव तालुक्यातील अकोला बायपासजवळ समोरील ट्रकने अचानक ब्रेक मारल्याने ट्रकवर धडकली. यामध्ये एकूण १९ प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Web Title: 19 injured in an ST truck accident near Buldana