शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

परिस्थितीला कंटाळून १७ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 05:30 IST

आर्थिक परिस्थितीला कंटाळून इयत्ता १२वीमध्ये शिकणा-या १७ वर्षीय विद्यार्थिनीने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी किनवट तालुक्यातील भीसी येथे घडली़

किनवट (जि़नांदेड) : आर्थिक परिस्थितीला कंटाळून इयत्ता १२वीमध्ये शिकणा-या १७ वर्षीय विद्यार्थिनीने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी किनवट तालुक्यातील भीसी येथे घडली़पूजा विलास सिलगीर असे या विद्यार्थिनीचे नाव असून किनवटमधील आंबेडकरनगर गोकुंदा येथे ती आपल्या भाऊ आणि चुलत भावासह राहत होती. बुधवारी सकाळी १०च्या सुमारास तिने विषप्राशन केले़ यावेळी तेथे पूजाने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही आढळून आली़ तिच्या पश्चात आई-वडील आणि भाऊ असे कुटुंब आहे.पूजाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये, ‘बाबा तुम्ही माझ्यासाठी एवढे कष्ट करता, मला माफ करा, आर्थिक अडचणीमुळे मी जीवन संपविण्याचा निर्णय घेतल्या’चे म्हटले आहे़ ही चिठ्ठी पूजानेच लिहिली आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत.पूजा सिरगिल हिची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत विदारक असल्याचे पुढे आले आहे़ तिच्या वडिलांकडे केवळ दीड एकर शेती आहे़ त्यामुळे उत्पन्नही तुटपुंजे मिळायचे़ शिक्षणासाठी ती किनवटला आली तेव्हा गावकºयांनी १००-२०० रुपये जमा करून तिला शिक्षणासाठी पाठविले होते, अशी माहिती सरपंच नंदू गायकवाड यांनी दिली़

टॅग्स :PoliceपोलिसStudentविद्यार्थीSchoolशाळा