शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १४ मराठी पोलीस बनले आयपीएस; केंद्रीय गृह विभागाचे शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 07:42 IST

केंद्रीय गृह विभागाकडून  त्यांच्या नामांकनावर शिकामोर्तब करण्यात आले आहे. सध्या हे अधिकारी राज्यात विविध ठिकाणी कार्यरत आहेत.

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या १४ मराठी पोलीस अधिकाऱ्यांच्या  भारतीय पोलीस सेवेचा (आयपीएस) संवर्ग अखेर निश्चित झाला आहे. केंद्रीय गृह विभागाकडून  त्यांच्या नामांकनावर शिकामोर्तब करण्यात आले आहे. सध्या हे अधिकारी राज्यात विविध ठिकाणी कार्यरत आहेत.शुक्रवारी त्याबाबतचे  सूचनापत्र (नोटिफिकेशन) जारी करण्यात आली आहे. केंद्रीय गृह विभागाकडून  राज्य पोलीस दलातील (मपोसे) अधिकाऱ्यांची  सेवाजेष्ठता व अन्य अटींची पूर्ततेच्या आधारावर दरवर्षी ‘आयपीएस’ श्रेणीमध्ये निवडले जाते. त्यासाठीची प्रक्रिया संथगतीने होत असल्याने त्याला विलंब होत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत असते. २०१९ व २०२० या वर्षाच्या निवडसूचीसाठी राज्य सरकारकडून अनुक्रमे ८ व ६ अधिकाऱ्यांच्या नावाचा अंतिम प्रस्ताव केंद्राकडे ४ महिन्यांपूर्वी पाठविला होता. यामध्ये सुमारे २० वर्षांपूर्वी राज्य पोलीस दलात उपाधीक्षक म्हणून रुजू झालेल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर केंद्राने प्रलंबित प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविला. या १४ जणांची आयपीएस सेवा ज्येष्ठता निश्चित केली जाईल.आयपीएस बनलेल्या अधिकाऱ्यांची नावे :२०१९ निवड सूची : एन ए अष्टेकर, मोहन दाहिलकर, विश्वास पानसरे, वसंत जाधव, स्मार्तन पाटील, एस डी. कोकाटे, प्रशांत मोहिते, संजय लाटकर२०२० निवड सूची : सुनील भारद्वाज, सुनील काडसने, संजय बारकुंड, डी. एस. स्वामी, अमोल तांबे व संग्रामसिंह निशाणदार.