कराड पोलिसांच्या कोठडीतील आरोपी मृत्यूप्रकरणी 12 पोलीस निलंबित

By Admin | Updated: June 19, 2016 19:28 IST2016-06-19T19:28:31+5:302016-06-19T19:28:31+5:30

पोलिस ठाण्यातील संशयिताच्या मृत्यूप्रकरणी कराडमधील 12 पोलिसांना तात्काळ निलंबित केले गेले आहे.

12 policemen suspended for the murder of accused in Karad police custody | कराड पोलिसांच्या कोठडीतील आरोपी मृत्यूप्रकरणी 12 पोलीस निलंबित

कराड पोलिसांच्या कोठडीतील आरोपी मृत्यूप्रकरणी 12 पोलीस निलंबित

ऑनलाइन लोकमत

कराड, दि. 19 -  पोलिस ठाण्यातील संशयिताच्या मृत्यूप्रकरणी कराडमधील 12 पोलिसांना तात्काळ निलंबित केले गेले आहे. मात्र संतप्त नातेवाईकांनी अद्यापही रावसाहेब जाधव याचा मृतदेह ताब्यात घेतला नाही. कोणत्याही परिस्थितीत संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी हा संतप्त जमाव कराड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देऊन बसला आहे.

Web Title: 12 policemen suspended for the murder of accused in Karad police custody