शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी ऑनलाइन प्रवेश; आज अंतिम गुणवत्ता यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 09:00 IST

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी बुधवार, ११ जूनला शिक्षण विभागाकडून जाहीर केली जाणार आहे. तर, दुसरीकडे विद्यार्थ्यांचा तक्रारीचा ओघ सुरू आहे.

 मुंबई - अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी बुधवार, ११ जूनला शिक्षण विभागाकडून जाहीर केली जाणार आहे. तर, दुसरीकडे विद्यार्थ्यांचा तक्रारीचा ओघ सुरू आहे. ७ ते ९ जूनदरम्यान मुंबईतील ३८१ विद्यार्थ्यांनी हरकती नोंदवल्या. फ्रेशर विद्यार्थ्यांची रिपीटर, तर रिपीटर विद्यार्थ्यांची फ्रेशर म्हणून चुकीने नोंदणी झाल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. 

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरुवातीला संगणक प्रणाली कोलमडली होती. संगणक प्रणालीच्या तांत्रिक बाबींमुळे राज्यभरातील विद्यार्थी प्रचंड हैराण झाले. त्याबाबत १७ हजारपेक्षा अधिक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अजूनही तक्रारींचा सुरू असल्या तरी त्यांची संख्या मात्र आता कमी आहे. मुंबईत ९ जूनपर्यंत रात्री ३८१ एकूण विविध प्रकारच्या तक्रारी हरकती विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे प्राप्त झाल्या.

दुसऱ्या फेरीत नोंदणीची मुभा ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत नावनोंदणीत चूक झाली होती. अर्ज भरण्यास राहून गेले. त्या संदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील मदत कक्षाकडे तक्रार नोंदवली. त्याबाबत त्यांनी आता प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश घेण्यासाठी नाव नोंदणी करता येईल, अशी मुभा दिल्याचे  वाळकेश्वर येथील विद्यार्थ्यांनी नीलिमा कराडकर हिने ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणMaharashtraमहाराष्ट्र