शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

10वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर : उत्तीर्णांचा टक्का घसरला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 14:19 IST

महाराष्ट्र  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल  दुपारी एक वाजता आॅनलाईन जाहीर केला जाणार करण्यात आला आहे.

 

पुणे :  महाराष्ट्र  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल दुपारी एक वाजता आॅनलाईन जाहीर केला जाणार करण्यात आला आहे. जुलै -ऑगस्ट २०१८ या काळात घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल २३.६६ टक्के लागला आहे. हे प्रमाण मागील वर्षापेक्षा ०.७८ टक्क्यांनी कमी आहे. यंदा १ लाख २१ हजार ०५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.त्यापैकी २८ हजार ६४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.उत्तीर्ण झालेले विद्यार्थी इयत्ता ११वी'च्या नियमित प्रवेशास पात्र ठरणार आहेत. 

निकालाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :

  • पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण मिळून नऊ विभागीय मंडळाच्या अंतर्गत घेण्यात परीक्षा घेण्यात आली. 
  • १७ जुलै २०१८ ते २ ऑगस्ट २०१८ याकाळात घेण्यात आलेल्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर 
  • औरंगाबाद विभागाचा सर्वाधिक ३२.८३ निकाल, मुंबई विभागाचा सर्वात कमी १७.१२टक्के निकाल 
  • परीक्षा घेताना इंग्रजी, गणित, सामान्य गणित विषयासाठी बहुसंची प्रश्नपत्रिकांचा वापर 
  • उत्तीर्ण झालेले विद्यार्थी कौशल्य विकास कार्यक्रमास पात्र 

 

 इयत्ता दहावीचा विभागनिहाय सर्वसाधारण निकाल

विभाग  परीक्षेला बसलेलेउत्तीर्णटक्केवारी
पुणे१९०८७४५३०२३.७३
नागपूर१३३३०३६१८२७.१४
औरंगाबाद१२९५९४२५५३२.८३
मुंबई३३३९७४७४७१४.२१
अमरावती१०८३७३४४३३१.७७
कोल्हापूर८१२६१३९११७.१२
नाशिक१२७२७३७३६२९.३५
कोकण १८.१२९१६१६६१८.१२
लातूर९६८०२७५९२८.५०
एकुण१२१०५९२८६४५२३.६६
टॅग्स :PuneपुणेSSC Results 2018दहावी निकाल २०१८Educationशिक्षण