शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

जुनी पेन्शन, महिला आरक्षण; मध्य प्रदेशसाठी काॅंग्रेसचे वचनपत्र जाहीर, आयपीएलचा संघही बनविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 05:30 IST

MP Congress Manifesto: वचनपत्रात २२५ प्रमुख मुद्दे व एकूण १,२९० वचने काॅंग्रेसने दिली आहेत. 

- अभिलाष खांडेकर

लोकमत न्यूज नेटवर्कभाेपाळ : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काॅंग्रेसने वचनपत्र जाहीर केले. ‘काॅंग्रेस येणार, समृद्धी आणणार’, असा नारा त्यातून देण्यात आला आहे. जुनी पेन्शन याेजना आणण्याचे तसेच राज्याचा आयपीएल संघ बनविण्याचीही घाेषणा केली आहे. याशिवाय  महिला आरक्षणाचेही आश्वासन काॅंग्रेसने दिले आहे. वचनपत्रात २२५ प्रमुख मुद्दे व एकूण १,२९० वचने काॅंग्रेसने दिली आहेत. 

शालेय विद्यार्थ्यांना निधी‘पढाे-पढाओ’ याेजनेंतर्गत इयत्ता पहिली ते ८वीच्या विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रुपये, ९वी व १०वीच्या विद्यार्थ्यांना १ हजार, तर इयत्ता ११वी आणि १२च्या विद्यार्थ्यांना १,५०० रुपये देण्यात येतील. काॅंग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी या याेजनेची घाेषणा केली हाेती.

nसहकारी संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देणार.nग्रामीण भागात नवी पदे निर्माण करून भरती केली जाईल.nस्वाभिमान याेजना सुरू करणारnआराेग्य हक्क कायदा बनविण्यात येईल. २५ लाख रुपयांचा आराेग्य विमा काढण्यात येईलn‘मेरी बेटी रानी’ याेजनाेतून मुलींना जन्मापासून लग्नापर्यंत २.५१ लाख रुपयांचा लाभ दिला जाईल.nशेतकऱ्यांना ५ एचपीपर्यंत माेफत वीज, १० एचपीपर्यंत ५० टक्के सवलत.n५०० रुपयांत गॅस सिलिंडरn२ लाख रुपयांपर्यंत कृषी कर्जमाफीn१०० युनिट माेफत वीज nदाेन लाख सरकारी पदांवर भरती करणार.nस्पर्धा परीक्षांच्या शुल्कात १०० टक्के सवलत.n१,५०० रुपयांपर्यंत महिलांना मदत

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेस